शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडने दिला धोका! पुन्हा चॅट करण्यासाठी चार्ज करते भरमसाठ फी, इतकी की पुन्हा चूक करेल तर शप्पथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 19:09 IST

काहीजण प्रेमाच्या या नात्यात विश्वासघात करतात अन् त्यांना नंतर पश्चाताप होतो पण तेव्हा वेळ निघुन गेलेली असते. एका तरुणीनं मात्र तिच्या प्रियकराला याची अशी काही शिक्षा दिली की तो अजुनही पश्चाताप करत आहे.

प्रेम या नात्यात विश्वास अत्यंत महत्त्वाचा. जेव्हा तो विश्वास तुटतो तेव्हा ते नातंही संपत. काहीजण प्रेमाच्या या नात्यात विश्वासघात करतात अन् त्यांना नंतर पश्चाताप होतो पण तेव्हा वेळ निघुन गेलेली असते. एका तरुणीनं मात्र तिच्या प्रियकराला याची अशी काही शिक्षा दिली की तो अजुनही पश्चाताप करत आहे.

मिसोरीच्या (Missouri) केन्सास शहरात (Kansas City) राहणारी हेली पियर्स (Haley Pierce) हीची ही गोष्ट. तिचं वय २० वर्ष अन् ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत २ वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. जेव्हा तिला समजलं की तो तिला धोका देत आहे. तेव्हा तिनं त्याच्यासोबत ब्रेकअप केला. हेलीनं तिच्या बॉयफ्रेंडला इतर तरुणींसोबत चॅटवर फ्लर्ट करताना पकडलं होतं. 

ब्रेकअपनंतर काही काळातच तिचा बॉयफ्रेंड परत आला. त्यानं तिची माफी मागितली. त्यानं तिच्याकडे दुसरी संधीही मागितली. तेव्हा तिनं एका अटीवर आपल्या प्रियकरासोबत पॅचअप केलं. ती अट अशी होती की तिच्याशी पुन्हा बोलायला तिला भेटायला ती त्याच्याकडुन पैसे घेणार होती. हॅली त्याच्यासोबत एकदा चॅट करण्यासाठी ३०० डॉलर्स घेते. याशिवाय भेटण्याचे चार्ज वेगळे आहेत. तिनं सांगितलं, की याच पैशातून ती आपल्या कॉलेजची फी भरते व आपल्या कुटुंबीयांचीही मदत करते. 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMONEYपैसा