शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीमध्ये या 10 प्रकारचे लोक तुम्हाला हमखास भेटतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 12:15 IST

या यादीत अशाप्रकारच्या काही लोकांबाबत आम्ही सांगणार आहोत ज्यांच्याशी तुम्ही पार्टीमध्ये हमखास कधीना कधी भेटला असाल किंवा त्यांना तुम्ही पाहिलं असेल. चला जाणून घेऊया अशाच काही खास लोकांबद्दल....

(Image Credit: thesplendidlifestyle.com)

आपण कुठेही जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या स्वभावांची माणसं दिसत-भेटत असतात. खासकरुन पार्टीमध्ये काही फारच इंटरेस्टींग लोकं भेटतात. या यादीत अशाप्रकारच्या काही लोकांबाबत आम्ही सांगणार आहोत ज्यांच्याशी तुम्ही पार्टीमध्ये हमखास कधीना कधी भेटला असाल किंवा त्यांना तुम्ही पाहिलं असेल. चला जाणून घेऊया अशाच काही खास लोकांबद्दल....

1)  पार्टीमध्ये असेही काही लोक असतात ज्यांना वाटत असतं की, पार्टी त्यांच्याशिवाय होऊच शकत नाही. ते पार्टीची जान आहेत. अशाप्रकारचे लोक तुम्ही केवळ पार्टीमध्येच नाहीतर वेगवेगळ्या ठिकाणी बघू शकता. ते सतत पुढे पुढे करत असतात. 

2) मुलींना गॉसिपींग करायला काळ, वेळ, जागा कशाचही बंधन नसतं. त्या जिथेही जातील तिथे त्या कोपरा पकडून गॉसिपींग सुरु करतात. अशाप्रकारच्या मुली पार्टींमध्ये हमखास बघायला मिळतात. अशा मुली पाहिल्या नसतील तर पुढच्यावेळी आवर्जून कोपऱ्यावर लक्ष ठेवा.  

3) जशा गॉसिपींग करणाऱ्या मुली पार्टीमध्ये बघायला मिळतात तसेच काही कपलही असतात. हे कपल्स नेहमीच आपल्यासाठी एखादा कोपरा फिक्स करण्याच्या प्रयत्नात असतात. 

4)  पार्टी म्हटली की, सगळ्यांनाच नाचायचं असतं. पण या सगळ्यांमध्येही असेही काही असतात ज्यांना प्रत्येक गाण्यावर डान्स करायचा असतो. 

5) पार्टीत सगळेच चांगलाच डान्स करणारे असतात असे नाही. काही असेही असतात ज्यांना आपल्या विचित्र डान्स स्टेप्सने सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं असतं. 

6) पार्ट्यांमध्ये काही सिक्रेट ग्रुप्सही असतात. ही सगळी लोक सोबत एकत्र येतात आणि परतही एकत्र जातात. त्यांना तिथे कुणाशीही काही देणंघेणं नसतं. 

7) पार्टी म्हटली की, आरडो-ओरड होणारच. पण काही लोकं ही सतत उगाच आरडो-ओरड करत असतात. त्यांना केवळ कारण हवं असतं. 

8) पार्टींमध्ये वेगवेगळे कपल्स असतात. त्यातील काही व्यवस्थित एकत्र कुठेतरी उभे असतात. पण काही कपल्स असेही असतात जे अजिबातच भानावर नसतात. आपण एका पार्टीत आहोत हे ते विसरुन प्रायव्हेट रुममध्ये असल्यासारखे वागतात. 

9) काही लोक असेही असतात ज्यांचं शरीर पार्टीमध्ये असतं आणि त्यांचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी असतं. त्यांना सतत दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यास उशीर होणार, झोप होणार नाही याची काळजी लागलेली असते. 

10) काही लोक हे सतत खाण्याच्या टेस्टमध्ये खोट काढण्याचं काम करतात. त्यांना जे चांगलं आहे ते कधी दिसणार नाही. पण उगाच खोट काढत बसणं चांगलंच जमतं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेWomenमहिला