युवकाने साकारला टाकाऊ कागदापासुन ‘इको फ्रेंडली गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:49 IST2017-08-26T12:42:28+5:302017-08-26T12:49:11+5:30

3 फुट उंच कागदाचा गणपती

The youth started the eco-friendly Ganapati from the waste paper | युवकाने साकारला टाकाऊ कागदापासुन ‘इको फ्रेंडली गणपती’

युवकाने साकारला टाकाऊ कागदापासुन ‘इको फ्रेंडली गणपती’

ठळक मुद्देनैसर्गिक रंगांचा केला वापरबेटीबचावचाही दिला संदेश

खडकदेवळा - पाचोरा शहरातील तलाठी कॉलनीतील रहिवासी सोमेश विजय पाटिल या युवकाने टाकाऊ कागदापासुन इको फ्रेंडली गणपती साकारुन पर्यावरण तसेच बेटी बचावचा संदेश दिला आहे. या गणपतीची उंची 3 फुट इतकी आहे. हा गणपती साकारण्यासाठी सोमेशला चार दिवस लागले.
यासाठी टाकाऊ कागदाचा     तसेच डिंक,फेविकॉल, खळ आदी साधनांचा वापर करण्यात आला आहे. तसेच नैसर्गीक रंगांचाही वापर करण्यात आला आहे. या गणपतीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासह बेटी बचाव चा संदेशही देण्यात आला आहे. अनेक  गणेश भक्त हा इको फ्रेंडली गणपती पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.

Web Title: The youth started the eco-friendly Ganapati from the waste paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.