२८ व २९ रोजी होणार युवा संसद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST2020-12-27T04:12:19+5:302020-12-27T04:12:19+5:30

२८ व २९ रोजी होणार युवा संसद जळगाव : केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून ...

Youth Parliament will be held on 28th and 29th | २८ व २९ रोजी होणार युवा संसद

२८ व २९ रोजी होणार युवा संसद

२८ व २९ रोजी होणार युवा संसद

जळगाव : केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राकडून जिल्हास्तरावर ऑनलाइन पद्धतीने २८ व २९ डिसेंबर रोजी होणार युवा संसद घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे. राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यासाठी अगोदर जिल्हास्तर आणि राज्यस्तर निवड होणे आवश्यक असते.

रोजगाराची प्रतीक्षा

जळगाव : कोरोनामुळे अनेक व्यवसाय, उद्योगांवर परिणाम झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले. अनेकांच्या हातचे काम गेले. आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊन बहुतांश व्यवहार सुरळीत होत असल्याने बेरोजगारांना रोजगार मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे.

Web Title: Youth Parliament will be held on 28th and 29th