शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रावेरजवळ पवन एक्स्प्रेसमधून पडून युवक ठार दुसरा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 19:12 IST

जागेच्या वादातून झालेल्या भांडणात बळी गेल्याचा संशय

ठळक मुद्देजागेच्या वादातून युवकाचा बळी गेल्याचा संशयरावेर रेल्वे स्थानकाच्या पुढे झाली घटनामुंबई-जबलपूर एक्सप्रेसच्या चालकाच्या लक्षात आली घटना

आॅनलाईन लोकमतभुसावळ/रावेर,दि.१८ : दरभंगा पवन एक्स्प्रेसमधून पडून बिहारा राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील मनीषकुमार यादव (वय २२) हा युवक पडून जागीच ठार झाला. त्याच्या सोबतचा मित्र नरेशकुमार यादव (वय १५) हा गंभीर जखमी झाला. ही दुर्घना मंगळवारी रात्री रावेर रेल्वे स्थानकाच्या पुढे डाऊन रेल्वे मार्गावर खंब्बा क्रमांक ४७९ /१४ ते १६ च्या दरम्यान घडली. जागेच्या वादातून झालेल्या भांडणात या तरुण प्रवाशाचा बळी गेल्याचा संशय आहे.मुंबईत नोकरी व्यवसायानिमीत्त आलेल्या बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील दोन युवक सुट्टीनिमित्त गावी लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्स्प्रेस डाऊन ११०६१ ने परत जात असतांना मंगळवारी रात्री रावेर रेल्वे स्थानकाच्या पुढे डाऊन रेल्वे मार्गावरील खंब्बा क्रमांक ४७९ /१४ ते १६ च्या दरम्यान धावत्या गाडीतून खाली पडल्याने मनिषकुमार यादव (वय २२) हा जागीच ठार झाला. त्याचा मित्र नरेशकुमार यादव हा डावा पाय फ्रॅक्चर होवून गंभीर जखमी झाला. याप्रकरणी जागेच्या वादातून झालेल्या भांडणात ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.डाऊन मार्गावरून रात्री १० वाजेच्या सुमारास गेलेल्या डाऊन १२१८८ मुंबई - जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी रावेर स्थानक व्यवस्थापकांना अपघाताची ही खबर दिली.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यूAccidentअपघात