शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात नाल्याच्या पुरात वाहून तरुण बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:04 IST

नाल्याच्या पुलावरुन तोल गेल्याने हेमंत अरुण वाणी (वय ३५, रा.श्री लक्ष्मी नारायण नगर,मुळ रा.तरसोद) हा तरुण वाहून गेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता अयोध्या नगरातील लक्ष्मी नारायण नगरात घडली.

ठळक मुद्देधोकेदायक पुलामुळे घरांमध्ये पाणीअयोध्या नगरातील दुपारची घटनारात्री उशिरापर्यंत सुरु होता शोध

जळगाव : नाल्याच्या पुलावरुन तोल गेल्याने हेमंत अरुण वाणी (वय ३५, रा.श्री लक्ष्मी नारायण नगर,मुळ रा.तरसोद) हा तरुण वाहून गेल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता अयोध्या नगरातील लक्ष्मी नारायण नगरात घडली. दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे नाल्याचे पाणी वाढले, त्यामुळे हा तरुण या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरु होता.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत वाणी या तरुणाचे घर नाल्यापासून जवळच आहे. गुरुवारी नाल्याच्या पुलावर थांबलेला असताना नाल्यात हातातील छत्री पडली. ही छत्री काढण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने हेमंत नाल्यात पडला व पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील रहिवाशी व मनपाच्या पथकाने नाल्यात उतरुन तरुणाचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगाव