शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

युवा परिषदेतर्फे १८ गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 16:01 IST

विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन : पुस्तके आणि वृक्षांचे वाटप

जळगाव : शहरातील जळगाव युवा परिषदेच्यावतीने तालुक्यातील होतकरू आणि गरिबीतून शिक्षण घेवून दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण करणा-या १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सोमवारी सन्मानपत्र तसेच पुस्तक व वृक्ष देवून गौरव करण्‍या आला. सोशल डिस्टिन्सिंग पाळत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी कार्यक्रमाची सुरूवात ही माता सरस्वती व गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करून करण्‍यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ महाजन यांच्यासहकिशोर गुंजाळ , राकेश मुंडले, प्रतिक्षा पाटील, अनिल बाविस्कर, दिव्या यशवंत भोसले, आकाश धनगर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात तेजस पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी आज विद्यार्थी दशेत तूम्ही केलेल्या परिश्रमातून तूमचा सन्मान होत आहे, यातून प्रेरणा घेऊन भविष्यात उज्वल कामगिरी करुन सत्कारास पात्र ठरून गावासह परिसराचे नाव उज्वल करा, असे सांगितले. त्यानंतर गुणवंत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्‍यात आला.यांनी घेतले परीश्रमकार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा पदाधिकारी अविनाश जावळे, इरफान पिंजारी, तालूका मुख्य सचिव तुषार विसपुते, तालूका सचिव विलास पाटील, तालूका समन्वयक विनय जैन, कल्पेश पाटील, इलियास पिंजारी, यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव