शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

चाळीसगाव येथे युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल पंपावर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 18:48 IST

युवक काँग्रेसतर्फे बुधवारी दुपारी पेट्रोल पंपावर केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन केले.

ठळक मुद्देपेट्रोल-डिझेल व गॅस भाववाढीबाबत निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची भाववाढ केली म्हणून केंद्र सरकारच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे बुधवारी दुपारी शहरातील धुळेरोडवरील पेट्रोल पंपावर केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन केले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति बॅरेल क्रूड ऑइलची किंमत कमी असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या तुलनेत भारतात सर्वाधिक दराने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या भावात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या आदेशाने येथे दरवाढीविरोधात पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गोसावी, जिल्हा सरचिटणीस अमोल राऊळ, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल सरचिटणीस अशोक खलाणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य बाळासाहेब भाऊराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बारकू मधु गवळी, शहराध्यक्ष प्रज्वल जाधव, काँग्रेस कमिटीचे प्रदीप देशमुख, पंकज शिरुडे, एन एस यु आयचे आदित्य खलाणे, युवक काँग्रेसचे पवन जाधव, भूषण पाटील, ज्ञानेश्वर वाघ, भूषण भडक व काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीचे नितीन सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावcongressकाँग्रेस