शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

पोहायला गेलेल्या तरूणाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:45 IST

जळगाव : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा शहरातील मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. ...

जळगाव : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा शहरातील मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. अभिषेक नंदलाल मौर्या (२८, रा़ मंगलपूरी महाराज नगर, रामेश्वर कॉलनी) असे मयताचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.अभिषेक मौर्या हा रामेश्वर कॉलनीतील मंगलपूरी महाराज नगरात पत्नी, मुलगा आणि मुलीसह वास्तव्यास होता़.शहरातील भारत गॅस येथे कंत्राटी पध्दतीने काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा. सोमवारी सायंकाळी अभिषेक हा तीन मित्रांसोबत मेहरूण तलाव येथे पोहण्यासाठी गेला होता. तलावात पोहत असताना अचानक तो बुडायला लागला. हा प्रकार कळताच मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्याला वाचविण्यात अपयश आले़ काहीवेळानंतर अभिषेक याचा बुडून मृत्यू झाला.पोलिसांनी घटनास्थळी धावमेहरूण तलावात तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, आसीम तडवी, सचिन पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र शेजवळ, सलमान खान युसूफ खान, किरण नाईक, भूषण तायडे, रामदास भोस, नीलेश पाटील या पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले़ काही वेळानंतर मृतदेह आढळला. त्यानंतर तो बाहेर काढण्यात आला.बघ्यांची गर्दीतरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची वार्ता वाºयासारखी पसरली आणि घटनास्थळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली़ दरम्यान, मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव