शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जळगावात अल्पवयीन मुलीची छेड काढणा-याला तरुणाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:12 PM

 प्रभात चौकात बुलेटस्वार तरुणाने रस्त्याने जाणाºया तरुणींची छेड काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारीही शाळेत जाणा-या अल्पवयीन मुलीचा सतत घरापासून पाठलाग करुन छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, कांचन नगरातील सतरा वर्षाच्या तरुणाला पीडित मुलीच्या नातेवाईकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी त्याला पोलीस ठाण्यातच प्रसाद देण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्दे घरापासून घरत होता पाठलाग  पोलिसांनीही दिला प्रसादअश्लिल शेरेबाजी करीत होता

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२८  :  प्रभात चौकात बुलेटस्वार तरुणाने रस्त्याने जाणाºया तरुणींची छेड काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारीही शाळेत जाणाºया अल्पवयीन मुलीचा सतत घरापासून पाठलाग करुन छेड काढण्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, कांचन नगरातील सतरा वर्षाच्या तरुणाला पीडित मुलीच्या नातेवाईकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी त्याला पोलीस ठाण्यातच प्रसाद देण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.कांचन नगरात राहणारा हा तरुण नूतन मराठा महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत आहे. तो राहत असलेल्या परिसरातच ही पीडित तरु णी राहते. ती एका शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ही मुलगी घरातून बाहेर निघाल्यापासून तर शाळा सुटल्यानंतर सतत चार दिवसापासून तिचा पाठलाग करीत होता. मंगळवारी ही मुलगी सकाळी सात वाजता घरातून सायकलीने निघाल्यानंतर तो देखील तिच्या मागे दुचाकीने निघाला. पीडित मुलीने शाळेत वर्ग शिक्षकांकडे हकीकत कथन केली. या शिक्षकांनी तिच्या पालकांना फोन करुन शाळेत बोलावून घेतले. पोलिसांच्या मदतीने त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले.