शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

विषप्राशन करून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 8:14 PM

कळमसरे, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या वासरे येथील सोनू कन्हैयालाल पाटील (वय ३०) या तरूण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन ...

कळमसरे, ता.अमळनेर : येथून जवळच असलेल्या वासरे येथील सोनू कन्हैयालाल पाटील (वय ३०) या तरूण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. ही घटना १५ रोजी घडली.रविवारी सोनू याने शेतात विष प्राशन केल्याचे समजताच त्याच्यावर प्रथम अमळनेर येथील डॉ.अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात प्रथमोपचार केला. त्यानंतर धुळे येथे सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानत्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर सोमवारी दुपारी वासरे येथे अंत्यसंस्कार झाले.मयत सोनू हा अविवाहीत व कुटुंबात कर्ता होता. त्याच्यावर विकास संस्थेचे सुमारे ४० हजार पीक कर्ज होते. त्याच्याकडे चार बिघे कोरडवाहू शेती असून, दोन ते तीन वर्षापासून नापिकी व यंदा अतिवृृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेल्याने उत्पन्न बुडाले. तो या विवंचनेत होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील आहेत. वडील कन्हैयालाल पाटील यांच्या खबरीवरून धुळे पोलिसात आकस्मात मृृत्यूची नोंद झाली आहे.