लोंढवे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 21:41 IST2019-09-07T21:41:02+5:302019-09-07T21:41:06+5:30

अमळनेर : सततची नापिकी आणि सोयासायटीच्या कर्जाला कंटाळून लोंढवे येथील ३५ वर्षीय तरुण शेतकºयाने जीवन संपविले. ही घटना शनिवारी ...

 Young farmer suicides in Longway | लोंढवे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

लोंढवे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या



अमळनेर : सततची नापिकी आणि सोयासायटीच्या कर्जाला कंटाळून लोंढवे येथील ३५ वर्षीय तरुण शेतकºयाने जीवन संपविले. ही घटना शनिवारी घडली.
श्रीकांत ज्ञानेश्वर बहिरम यांनी अगदोदर फवारणीचे औषध पिऊनही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मृत्यू न आल्याने पुन्हा शेतातच गोडाऊनमध्ये गळफास घेत आत्महत्या केली, अशी माहिती नातकेवाईकांनी दिली. अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बहिरम यांच्या पश्चात पत्नी, एक ८ वर्षांचा मुलगा व एक १२ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

Web Title:  Young farmer suicides in Longway