योगेश सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:59+5:302021-02-05T05:53:59+5:30

जळगाव : योगेश सोनवणे (३५, रा. राधाकृष्णनगर) यांचे शनिवारी पहाटे ३ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते राजेश पंडित ...

Yogesh Sonawane | योगेश सोनवणे

योगेश सोनवणे

जळगाव : योगेश सोनवणे (३५, रा. राधाकृष्णनगर) यांचे शनिवारी पहाटे ३ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते राजेश पंडित सोनवणे यांचे लहान बंधू होत.

दत्तात्रय वराडे

जळगाव : दत्तात्रय वराडे (७१, रा. कोल्हे नगर) यांचे शनिवारी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा. राहुल वराडे ते यांचे वडील होत.

रजनी बेंद्रे

जळगाव : सेवानिवृत्त शिक्षिका रजनी बेंद्रे (रा. ठाणे) यांचे बुधवारी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

विलास बेंद्रे यांच्या त्या पत्नी होत.

सीताबाई कोल्हे

जळगाव : सीताबाई कोल्हे (९०, रा. भादली बु.) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंड असा परिवार आहे. रघुनाथ कोल्हे यांच्या त्या मातोश्री होत.

दिनकर झोपे

जळगाव : सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक दिनकर. डी. झोपे (८३, रा. विद्युत कॉलनी) यांचे शुक्रवारी दुपारी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नितीन झोपे यांचे ते वडील होत.

Web Title: Yogesh Sonawane