शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

यावलला भीमगीतांच्या कार्यक्रमाने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 4:01 PM

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुध्द जयंतीनिमित्ताने येथील आर.पी.आय.च्या वतीने आठवडे बाजारात औरंगाबाद येथील पंचशिला भालेराव यांचा भीमगीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देशिक्षणाअभावी समाजाची पूर्वी कशी दशा होती आणि आज काय आहे याचे गायिकेले केले विवेचनउपस्थितांनी गायनाला दिला प्रचंड प्रतिसादउपस्थितांनी गाण्यांवर धरला ठेका

यावल, जि.जळगाव :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुध्द जयंतीनिमित्ताने येथील आर.पी.आय.च्या वतीने आठवडे बाजारात औरंगाबाद येथील पंचशिला भालेराव यांचा भीमगीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.शिक्षणाअभावी इतिहासात समाजबांधवांची काय दशा होती, मात्र डॉ.बाबासाहेबांनी समाजाला जो शिक्षणाचा उपदेश दिला आणि त्यानंतर समाज आज काय आहे याचे वर्णन करतांना गायिका पंचशिला यांनी माया भीमानं सोन्या....नं भरली ओटी या गाण्यानं उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. अक्षरश: या गाण्यावर स्त्री-पुरुषांनी ठेका धरल्याने गायिकादेखील व्यासपीठावरून खाली उतरून त्यांना साथ दिली. या गाण्यासह अनेक गाण्यांमधून बाबासाहेबांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला व समाजप्रबोधन केले.कार्यक्रमास येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एफ.एन. महाजन, आर.पी.आय. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, आनंद बाविस्कर, जगन सोनवणे, रवींद्र खरात, तालुकाध्यक्ष अरूण गजरे, विशाल गजरे, संतोष गजरे, मुश्ताक शेख हसन, विकी भालेराव, सागर गजरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल