शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथे शासकीय ग्रेड परीक्षा चित्रकलेवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:54 IST

ग्रेड परीक्षा चित्रकला मार्गदर्शन कार्यशाळा राष्ट्रीय महाविद्यालयात घेण्यात आली.

चाळीसगाव, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ संलग्न जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ व रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव यांच्यातर्फे ग्रेड परीक्षा चित्रकला मार्गदर्शन कार्यशाळा राष्ट्रीय महाविद्यालयात घेण्यात आली.या वेळी मंचावर रंगगंध कलासक्त न्यासचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबेळकर, राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरुण निकम, प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, सी.एच. पाटील, चित्रकार धर्मराज खैरनार, सादिक शेख, योगेश पवार, अमोल येवले, जे.वाय शेख, किरण मगर, राजेंद्र चिमणपुरे, रमेश पोदार उपस्थित होते.कार्यशाळेची सुरवात जगविख्यात चित्रकार स्व.केकी मुस व नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अरुण निकम यांनी या उपक्रमाचे कौतुक करत चित्रकलेला आपल्या जीवनात महत्त्व आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात असलेला कला विषय इतर विषयांप्रमाणेच तितकाच महत्त्वाचा आहे, असे सांगितले.कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना चित्रकार धर्मराज खैरनार, एस.बी.शेख, अमोल येवले, योगेश पवार, जे.वाय.शेख, किरण मगर यांनी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेच्या अभ्यासक्रमावर वस्तुचित्र, स्मरणचित्र, स्थिरचित्र, अक्षरलेखन व भौमितिक रचना यावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.गत वर्षी या परीक्षेत महाराष्ट्रातून सातवी आलेली मोक्षदा नारायण मोरे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत शहरी व ग्रामीण भागातील ४७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जी.टी. जाधव, पी.वाय.वाघ, जी.पी कवळासे, बी.पी.ओतारी, सतीश देवकर, शिशिर निकम, रूपाली चौधरी, जयश्री पाटील, मनीषा पवार, सचिन साळुंखे, योगेश कोठावदे, एस.के.दाभाडे या कलाशिक्षकांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन शालिग्राम निकम यांनी केले व आभार अविनाश सोनवणे यांनी मानले. 

टॅग्स :artकलाChalisgaonचाळीसगाव