शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मनवेल येथे लोकसहभागातून मानकेश्वर महादेव मंदिराचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 3:00 PM

मनवेल येथे लोकसहभागातून मानकेश्वर महादेव मंदिराचे काम सुरू करण्यात आले आहे.

मनवेल, ता.यावल : येथील  मानकेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. लोकसहभागातून सुरुवातीला संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. मानकेश्वर महादेव मंदिर गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर आहे. जागृत देवस्थान आहे. युवक मंडळी व ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी महाशिवरात्र एकादशीला विविध कार्यक्रम घेण्यात येतात. आलेल्या देणगीतून विकास कामे करण्यात येत असतात.महादेव मंदिराच्या एका बाजूला संरक्षण भिंत नाही. मंदिराला धोका असल्यामुळे येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने संरक्षण भिंत बांधून देणगीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्पना युवक मंडळीने घेतला आहे. दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून वर्गणी जमा करण्यात येत आहे.मंदिर परिसरात मोकळ्या जागेवर वॉल कंपाऊड करून वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून निसर्गमय गार्डन करणे, मंदिराची उभारणी करणे, शेतातील रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या गुरा-ढोरांसाठी, शेतकरी व शेतमजुरांना पिण्याच्या पाणी व्यवस्था करणे यासह विविध कामे देगणीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी  देवीदास वसंत  कोळी, नितीन हरी कोळी, शिवाजी भिका पाटील, गोकुळ नामदेव कोळी, पन्नालाल हुकूमचंद पाटील, गणेश श्रीपत कोळी, विनायक उखर्डू कोळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल