शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जळगावात भाजपातील अंतर्गत वादामुळे कामांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:33 IST

जिल्हा परिषदेत भाजपाअंतर्गत वादामुळे गेल्या वर्षभरापासून नेहमीच कामांना खोडा बसत आला आहे. मात्र याचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रकार सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांमधील वादएकमेकांवर खापर फोडण्याचा प्रकारविशेष सभेचे नियोजन बारगळले

जळगाव: जिल्हा परिषदेत भाजपाअंतर्गत वादामुळे गेल्या वर्षभरापासून नेहमीच कामांना खोडा बसत आला आहे. मात्र याचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रकार सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे.गेल्या वर्षी कामे मंजुरीवरुन सत्ताधाऱ्यांमध्येही एकवाक्यता नसल्याने निधी वेळेत खर्च होवू शकला नाही. आता यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न असताना पदाधिकारी यांच्यातील वाद पुढे आले आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यातील वादामध्ये विशेष सभेचे नियोजनही बारगळल्यातच जमा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद