शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात रस्त्यावरच प्रसुत झाली महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 17:35 IST

बीग बजार व गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात फिरत असलेली अनिता मंगेश बारेला (वय ३०, रा.बडवानी,जि.खरगोन, मध्य प्रदेश) ही महिला रस्त्यावर प्रसुती झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात घडली. प्रसुतीनंतर तब्बल अर्धा तास नवजात शिशु कडक उन्हात होते. ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा साक्षात प्रत्यय या ठिकाणी आला. 

ठळक मुद्दे४४ अंश सेल्सीअस तापमानात अर्धा तास रस्त्यावर होते बाळ नागरिक धावले मदतीला बाळ व महिलेची प्रकृती ठणठणीत

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२२   : बीग बजार व गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात फिरत असलेली अनिता मंगेश बारेला (वय ३०, रा.बडवानी,जि.खरगोन, मध्य प्रदेश) ही महिला रस्त्यावर प्रसुती झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात घडली. प्रसुतीनंतर तब्बल अर्धा तास नवजात शिशु कडक उन्हात होते. ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा साक्षात प्रत्यय या ठिकाणी आला. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिता बारेला ही वेडसर महिला गेल्या काही दिवसापासून रेल्वे स्टेशन परिसरातील धर्मशाळेत वास्तव्य करीत होती. नेहमी प्रमाणे मंगळवारी अनिता बीग बजार परिसरात फिरायला गेली. गाविंदा रिक्षा स्टॉपपासून बीगबजारकडे जाणा-या रस्त्यावर तिला अचानक प्रसवकळा सुरु झाल्या, त्यामुळे ती जागेवरच बसली. तेथे काही क्षणातच तिने गोंडस बाळाला जन्म दिला. रस्त्यावरुन येणा-या जाणा-या लोकांना बाळ एका बाजुला तर माता दुस-या बाजुला दिसले. मात्र कोणीही त्या महिलेच्या मदतीला गेले नाही, त्यामुळे बाळ अर्धा तास ४४ अंश सेल्सीअस तापमानात उन्हात होते.छायाचित्रकार व महिला धावली मदतीलारस्त्यावर महिला प्रसुत झाली व बाळ उन्हात असल्याची माहिती मिळाल्यानंतर छायाचित्रकार वसीम शब्बीर खान (रा.शनी पेठ, जळगाव) हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मित्र मयुर विसावे याच्या मदतीने चादर आडवी लावून रस्त्याने जाणाºया महिलेला थांबविले. त्याचवेळी भुसावळ येथील एक महिला डॉक्टरही रस्त्याने जात होत्या. वसीम खान यांनी त्यांना मदत मागितली. त्यानंतर १०८ या शासकीय रुग्णवाहिकेला पाचारण केले. एकाच वेळी सर्वांची मदत मिळाल्यानंतर या महिलेला व तिच्या बाळाला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.तेथे दोघांवर उपचार करण्यात आले. प्रसुत महिला व तिचे बाळ दोघंही ठणठणीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा