शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी जात असलेली महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 15:44 IST

एक जखमी : चाळीसगाव जवळ दुचाकी व कारचा अपघात, चारचाकी चोरीची असल्याचा संशय

चाळीसगाव : शहरातील खरजई नाक्याजवळ दुचाकी व चारचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर दुचाकी चालक जखमी झाला आहे. ही घटना १५ रोजी दुपारी १२ वाजता घडली. अपघातातील चारचाकी चोरीची असल्याचा संशय आहे. वाहनात चोरून आणलेल्या आठ शेळ्या आढळल्या.याबाबत माहिती अशी की, अंजनाबाई उर्फ बेबाबाई पंढरीनाथ चौधरी (६५ रा.टाकळी प्र.चा.) या काका सुनील चौधरी यांच्या दुचाकी (क्र. एम. एच.१९ ए.जी.६५२९) वरुन दवाखान्यात जात असतांना तुषार हॉटेल समोरुन रोडने चारचाकी (क्र.एम.एच.१५ ए.जे.०६८९) ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी रस्त्यावर फेकली गेली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ देवरे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अंजनाबाई चौधरी यांना तपासले असता त्यांनी त्यांना मयत घोषीत केले. काका सुनील चौधरी यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. अपघातातील चारचाकी चालकाचे नाव सलीम करीमखान पठाण (वय २६ रा. मखमलाबाद, पंचवटी नाशिक) असे आहे. त्याच्या सोबत इतर दोन इसम होते. चारचाकीत ८ शेळ्या होत्या. त्याही संशयास्पद असल्याचे सांगण्यात आले. चाळीसगाव शहर पोलिसात मुकेश मधुकर चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चारचाकी कारचालकास ताब्यात घेतले. अंजनाबाई चौधरी यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चालक सापडल्यामुळे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अंजनाबाई चौधरी मृत्यू प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.बनावट नंबर प्लेट आणि शेळ्याही निघाल्याअपघातात पोलिसांना सापडलेली चारचाकी ही बनावट नंबरची असण्याची दाट शक्यता आहे. तिच्यात विविध नंबरच्या सहा ते सात नंबर प्लेट आढळून आल्या आहेत. याच वाहनात चोरून नेल्या जात असलेल्या ८ शेळ्या आढळून आल्या आहेत.

टॅग्स :Accidentअपघात