जळगावात महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 11:02 IST2019-02-16T11:01:57+5:302019-02-16T11:02:32+5:30
जळगाव : सासरच्या जाचाला कंटाळून अखेर २ महिन्यांपासून माहेरी राहत असलेल्या भारती शरद पाटील (वय ३२) या विवाहितेने छताला ...

जळगावात महिलेची आत्महत्या
ठळक मुद्देछताला गळफास घेतला
जळगाव : सासरच्या जाचाला कंटाळून अखेर २ महिन्यांपासून माहेरी राहत असलेल्या भारती शरद पाटील (वय ३२) या विवाहितेने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयातील आईचा व भावांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. पिंप्राळा भागातील टेलिफोन नगरातील रहिवासी बापूराव महारू पाटील भारती शरद पाटील (वय ३२) हिचे लग्न दगडीसबगव्हाण येथील शरद पाटील याच्याशी झाले होते.
सारचा जाच असल्याचा आरोप