विजेच्या शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST2020-12-03T04:29:02+5:302020-12-03T04:29:02+5:30
विजेचा जोरदार शॉक लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना लगेच पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान दुपारी ...

विजेच्या शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू
विजेचा जोरदार शॉक लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना लगेच पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हिरालाल दगा महाजन यांनी खबर दिल्यावरून पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकाँ किशोर पाटील करीत आहेत.