ुविषप्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:03 IST2019-09-29T00:03:26+5:302019-09-29T00:03:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तालुक्यातील दापोरी बुद्रूक येथील जनाबाई सखाराम पाटील या महिलेने २० रोजी सकाळी ११ वाजता ...

ुविषप्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यातील दापोरी बुद्रूक येथील जनाबाई सखाराम पाटील या महिलेने २० रोजी सकाळी ११ वाजता पीक फवारणीचे औषध सेवन केल्याने त्यांना धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा २८ रोजी मृत्यू झाला. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास प्रभाकर पाटील करीत आहेत.