शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लेवा एज्युकेशनल युनियनच्या अध्यक्षपदी प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:48 IST

जळगाव - लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाची रविवारी पार पडलेल्या सभेत सर्वानुमते प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची लेवा एज्युकेशन ...

जळगाव - लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाची रविवारी पार पडलेल्या सभेत सर्वानुमते प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची लेवा एज्युकेशन युनियनच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.डॉ. सुभाष चौधरी यांनी लेवा एज्युकेशन युनियन अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर १३ डिसेंबर रोजी लेवा एज्युकेशन युनियन संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाची सभा पार पडली. यामध्ये बेंडाळे यांची लेवा एज्युकेशन युनियनच्या अध्यक्षपदी सर्वानूमते निवड करण्यात आली आहे. दरम्यान, संस्थेची सातत्याने भरभराट होत असून भविष्यात या संस्थेला स्वायत्त संस्था करण्याचा मानस आहे. संस्थेत शिक्षण घेणा-या मुलींना विविध कौशल्य आधारित शिक्षण देऊन त्यांना स्वत:चा उद्योग सुरू करता यावा यासाठी केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य सरकार आणि इतर संस्थांच्या या माध्यमातून नवनवीन कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू होतील असे त्यांनी निवडीनंतर सांगितले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव