शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात फारकत घेतलेल्या पत्नीला पतीकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 21:39 IST

न्यायालयात फारकत घेतलेल्या एका महिलेला रवी निरंजनदास कावणा, जयेश जयप्रकाश जैतवाणी व त्यांच्यासोबत असलेला एक जण अशा तिघांनी गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता ओरिआॅन स्कूलच्या आवारात मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे तिघांविरुध्द विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल फारकतीनंतरही सुरु आहे त्रास मुलाच्या शाळेतच झाला वाद

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१५ : न्यायालयात फारकत घेतलेल्या एका महिलेला रवी निरंजनदास कावणा, जयेश जयप्रकाश जैतवाणी व त्यांच्यासोबत असलेला एक जण अशा तिघांनी गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता ओरिआॅन स्कूलच्या आवारात मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी कावणा याच्याशी संगिता (नाव बदलले आहे)  यांचा २००८ मध्ये विवाह झाला होता. कावणा याच्यापासून संगिता यांना सागर हा ८ वर्षाचा मुलगा आहे. मुलगा आजारी असल्याचे प्रमाणपत्र शाळेत देण्यासाठी गेल्या असता तेथे या तिघांनी गैरवर्तन करुन मारहाण केली तसेच तुला मारुन टाकेल अशी धमकी दिल्याची तक्रार संगिता यांनी दिली आहे. त्यानुसार मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा