का होतो विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:19 IST2021-09-22T04:19:56+5:302021-09-22T04:19:56+5:30
लायसन्स व आरसी बुकबाबत आरटीओ कार्यालयात संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रिंट केले जातात. त्यानंतर ते पोस्टात पाठविले जातात. ...

का होतो विलंब
लायसन्स व आरसी बुकबाबत आरटीओ कार्यालयात संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रिंट केले जातात. त्यानंतर ते पोस्टात पाठविले जातात. मूळ मालकाला तीन ते पाच दिवसांच्या आत मिळणे अपेक्षित आहे. आमच्याकडून विलंब होत नाही. पत्ता चुकला असेल किंवा घर काही सापडण्याची अडचण असली तर अपवादात्मक परिस्थितीत लायसन्स व आरसी परत येते.
- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
कोट...
आरटीओ कार्यालयातून आलेले लायसन्स व आरसी बुक आधी दुसऱ्या जिल्ह्यात जातात. त्यानंतर ते जळगावला येतात व नंतर त्याचे जिल्ह्यात वितरण केले जाते. त्यामुळे त्यास विलंब होतो. ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी थेट जिल्ह्यातूनच ग्राहकाला ते मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
- बी. एच. नागरगोजे, डाक अधीक्षक
महिना लायसन्स आरसी
जानेवारी- ५९५३- ८४५४
फेब्रुवारी- ७९६९- ८४८५
मार्च- ६९५३- ८८२१
एप्रिल - २१७७ - ५३३४
मे- ०० - ००
जून- ३५४९- ४१४०
जुलै- ७४२१ - ६१५२
ऑगस्ट- ७०८७ - १०७२९
एकूण ४११०९ -५२११५