शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर बोलत असताना चोरट्यांनी लांबवला मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 22:18 IST

युवकाच्या हातातील मोबाइल स्कूटीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली

ठळक मुद्देमुक्ताईनगर येथे वाढली चोरट्यांची हिम्मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांची वाढ झाली असून चोरट्यांची हिम्मत वाढत चालली आहे. ९ मार्च रोजी येथील सागर किशोर दुधानी या युवकाच्या हातातील मोबाइल स्कूटीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

सागर किशोर दुधानी (२८) यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ९ मार्च रोजी जुना बोदवड रस्त्याला सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पायी फिरत असताना कंपनीच्या कामानिमित्त भ्रमणध्वनीवरून बोलत होता. त्याचवेळेस रस्त्यावर एकटाच चालत जात होता. सुमारे पावणेआठ वाजेच्या सुमारास सागर याच्यामागून तांबड्या रंगाची स्कूटी आली. त्यावर दोन अनोळखी इसम बसलेले होते.

चालक सडपातळ होता व त्यामागे बसलेला इसम यांनी काळ्या रंगाचे  टोपीवाले जॅकेट घातले होते. त्यावर पांढऱ्या रंगाची गोल डिझाइन होती व त्याच्या तोंडाला काळ्या कलरचा मास्कदेखील बांधला होता. अशा दोन्ही इसमांनी सागर हा फोनवर बोलत असताना मोबाइल हातातून हिसकावून चोरून नेला. १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सादिक पटवे करत आहेत.

विशेष म्हणजे एकाच दिवशी दोन ते तीन ठिकाणी मोबाइल हिसकावून नेल्याची घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMuktainagarमुक्ताईनगरThiefचोरMobileमोबाइल