शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

जळगावात पोलिसांनी पकडताच चोरट्यास आली मिरगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 14:08 IST

बसस्थानकातून शेतकऱ्याच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणाºया संशयिताला पोलिसांनी पकडले खरे, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देबॅॅग लांबविल्याच्या चौकशीला ‘ब्रेक’दुसरा संशयित फरारचपोलीस अधीक्षकांनी घेतली माहिती

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.५ : बसस्थानकातून शेतकऱ्याच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणाºया संशयिताला पोलिसांनी पकडले खरे, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत या संशयिताला हा जुना आजार असल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान, सोमवारी जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली, त्यानंतर उपचार करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर असली तरी पोलिसांना त्याची चौकशीच करता आलेली नाही. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच या गुन्ह्याचा उलगडा होणार आहे. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा दुसरा साथीदार व लांबविलेले पैसे कुठे आहेत, याचाही अजून उलगडा झालेला नाही. दरम्यान, त्याचा दुसरा साथीदार मुख्य संशयित असून त्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.शुक्रवारी रात्री सातगाव डोंगरी येथील शेतकरी संजय विष्णु वाणी (वय-४५) यांच्या हातातील ५ लाख ७५ हजार रूपये असलेले बॅग दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी लांबविली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. रात्रदिंवस तपास यंत्रणा कामाला लागली, चोरटे शोधण्यात यशही आले, मात्र नंतर ब्रेक लागला.तोंडाला फेस यायला लागल्याने घाबरलेल्या कर्मचाºयांनी हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना सांगितला. दरम्यान, याबाबत पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनाही या संशयिताची माहिती घेवून तपासाच्या सूचना केल्या.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा