शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जेव्हा ट्राफीक मोकळी करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 14:14 IST

आमदार मंगेश चव्हाण बुधवारी कामानिमित्त तहसिल कार्यालयात आले असता वीर सावरकर चौकात दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे ट्रॅफिक जाम झाली होती.

ठळक मुद्देवाहतुकीचा हा खोळंबा पाहून आमदार चव्हाण हे स्वत: आले रस्त्यावर.

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण बुधवारी कामानिमित्त तहसिल कार्यालयात आले असता वीर सावरकर चौकात दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे ट्रॅफिक जाम झाली होती. वाहतुकीचा हा खोळंबा पाहून आमदार चव्हाण हे स्वत: रस्त्यावर आले. त्यांनी वाहनांना वाट मोकळी करून दिली. वाहनधारकांना वाहने बाजूला करण्यास सांगतांना त्यांनी हसून त्यांच्याशी संवादही साधला. यामुळे काही काळ जाम झालेली ट्राफीक सुरळीत झाली. मंगेश चव्हाण हे वाहनधारकांना विनंती करुन वाहने पुढे घेण्यास सांगत असल्याचे पाहून त्यांच्या साधेपणाचे कौतुक वाटले. 

कामानिमित्त तहसिल आलो होतो. मात्र रस्त्यात वाहने उभी असल्याने वाहतूक खोळंबली होती. वाहनधारकांना वाहने बाजूला घेण्यास सांगून ती मोकळी केली. वाहतुक मोकळी करतांना आनंद वाटला. -मंगेश चव्हाण, आमदार 

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावMLAआमदारTrafficवाहतूक कोंडी