काय आहेत गणेशोत्सवाचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST2021-09-10T04:23:20+5:302021-09-10T04:23:20+5:30

२०२१ गणेशोत्सव - सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी, मंडळांनी आरोग्यविषयक कार्यक्रमांवर भर द्यावा - आगमन व विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही - ...

What are the rules of Ganeshotsav? | काय आहेत गणेशोत्सवाचे नियम

काय आहेत गणेशोत्सवाचे नियम

२०२१ गणेशोत्सव

- सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी, मंडळांनी आरोग्यविषयक कार्यक्रमांवर भर द्यावा

- आगमन व विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही

- पूजा व आरती करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी

- सार्वजनिक मंडळांसाठी मूर्ती ४ फूट व घरगुती गणपतींची मूर्ती २ फूट असावी

- श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन करून द्यावी

- मंडळांनी गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाच्या व्यवस्थेसह शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे.

२०२० गणेशोत्सव

- सार्वजनिक मंडळात गणेश मूर्तीची उंची चार फुटापेक्षा उंच नसावी, तर घरातील मूर्ती दोन फुटांपेक्षा उंच नसावी.

- घरी बसवलेल्या गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडात करावे

- मंडळांनी विसर्जन फेब्रुवारीत माघी गणेश चतुर्थी किंवा पुढच्या वर्षीपर्यंत स्थगित करावे, असा सल्ला देण्यात आला होता.

- गणेश विसर्जन आणि आगमन मिरवणुकीवर बंदी

- दररोजच्या आरतीसाठी गर्दीची परवानगी नाही.

Web Title: What are the rules of Ganeshotsav?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.