शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भुसावळात खडसेंचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 12:06 PM

भुसावळ : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे भुसावळ येथे आगमन झाले. जल्लोषात त्यांचे स्वागत ...

भुसावळ : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे भुसावळ येथे आगमन झाले. जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.पंचवीस ते तीस वाहनांचा ताफा शहरातील अष्टभुजा देवी मंदिराजवळ दाखल होताच त्यांचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, नगरसेवक उल्हास पगारे, अर्जुन सपकाळे, अशोक चौधरी, नगरसेविका मीनाक्षी धांडे, भागवत सावकारे, पुंडलिक पाटील, दुर्गेश ठाकूर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वागत केले . यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर उपस्थित होत्या.सर्वांना सोबत घेऊन कामे करणार-खडसेदरम्यान, येथे नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे सर्वांमध्ये समन्वय घडवून शहराचा विकास करावा लागणार आहे. शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन चालावे लागणार आहे, असे खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ