भुसावळात आठ दिवसांपासून जलटंचाई

By Admin | Updated: June 23, 2017 13:32 IST2017-06-23T13:32:09+5:302017-06-23T13:32:09+5:30

मुस्लीम कॉलनी परीसरात पावसाळ्यातही टंचाईच्या झळा जाणवत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आह़े

Water shortage from eight days in Bhusaval | भुसावळात आठ दिवसांपासून जलटंचाई

भुसावळात आठ दिवसांपासून जलटंचाई

 ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.23 - शहरातील मुस्लीम कॉलनी परीसरात पावसाळ्यातही टंचाईच्या झळा जाणवत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आह़े
या भागातून गेलेली मुख्य पाईप लाईन फुटल्याने खडका रोड, पापा नगर, रजा टॉवर, मुस्लिम कॉलनी आदी परीसरात आठ दिवसापासून पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविषयी तीव्र नाराजी आह़े पाणी आणण्यासाठी नागरिकांची पालिकेच्या विहिरीसह बोअरींग तसेच अन्य ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आह़े 

Web Title: Water shortage from eight days in Bhusaval