शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात १६८ ग्रा.पं.ची प्रभाग रचना निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 15:25 IST

२५ रोजी प्रभाग रचना प्रत्येक ग्रा.पं. कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.

- कुंदन पाटील

जळगाव : जिल्ह्यात आगामी १६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार दि.२५ रोजी ग्रामपंचायतनिहाय प्रभाग रचना प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

सोमवारी महसुल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, ग्रा.पं.विभागाच्या नायब तहसीलदार दिपाली काळे यांच्यासह सहकाऱ्यांनी या पंचायतींची प्रभाग रचना आयुक्तांसमोर सादर केली. तत्पूर्वी ३४ ग्रामपंचायतींमधील हरकतींवर संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या निवाड्यांचीही माहिती देण्यात आली. त्यानुसार आयुक्त कार्यालयाने या प्रभार रचनेला अंतिम मंजुरी दिली आहे. दि.२५ रोजी प्रभाग रचना प्रत्येक ग्रा.पं. कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे.

९८ जागांसाठी पोटनिवडणुकदरम्यान, जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींमधील एका थेट सरपंचासह ९७ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे.मंगळवारी निवडणुकीची नोटिस प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि.२५ एप्रिल ते २ मेदरम्यान उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती केली जाणार आहे. ३ मे रोजी छाननी तर ८ मे रोजी माघार घेता येणार आहे. दि.१८ मे रोजी मतदान तर दि.१९ रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव