शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नोकरदार, व्यावसायिक पती हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 22:29 IST

बारी समाज मेळाव्यात अपेक्षा : २७१ युवक, युवतींनी दिला परिचय

जळगाव : नागवेल प्रतिष्ठानतर्फे रविवारी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित बारी समाजाचा वधु-वर परिचय मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी बहुतांश युवतींनी सरकारी नोकरी किंवा उत्तम व्यावसायिक पती मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. राज्यभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या २७५ युवक-युवतींनी यावेळी परिचय करुन दिला.सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रुपलाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, मनपाच्या महिला व बाल कल्याण सभापती शोभा बारी, शेंदुर्णी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजया खलसे, नगरसेवक विष्णू भंगाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बारी यांच्यासह मंगला बारी, नामदेवराव बारी, विठ्ठलराव बारी, अमृत खलसे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर मान्यवरांच्या हस्ते परिचय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.आमदार सुरेश भोळे यांनी मेळाव्याच्या माध्यमातून सर्व समाज बांधव एकत्रित येत असून, ही खुप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले.मेळावा यशस्वीतेसाठी बारी पंचमंडळाचे जळगाव शहराध्यक्ष लतिश फुसे, उपाध्यक्ष विजय अस्वार, सचिव सुनील काटोले, नागवेल प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष भरत बारी, सचिव प्रकाश रोकडे, कोषाध्यक्ष नरेंद्र बारी यांच्यासह अतुल बारी, अवधूत कोल्हे, भास्कर पाटील, सुरेश बारी, यशवंत बनसोडे, राजेंद्र कोल्हे, आनंदा सुने, पाडुरंग बारी, नामदेव आगे, उमेश धुरडे, अर्जुन बुंंदे, श्रीकृष्ण केदार, सतिश सुने, कुंदन बारी, विजू बारी, अर्जुन बारी, पवन बारी, गिरीश वराडे, अतुल बारी, आनंदा ढगे, निलेश नागपूरे, रवींद्र उंबरकर, रमेश डब्बे, विजय बारी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. दीपक बारी, प्रकाश अस्वार, संगीता बारी, श्रृतीका बारी, कृष्णा बारी यांनी केले तर आभार प्रकाश रोकडे यांनी मानले.पावणे तीनशे जणांंची होती उपस्थिती४समाजाच्या नवव्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात राज्यातील विविध भागातील युवक-युवती व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये १५६ युवक व ११५ युवतींनी आपला परिचय करुन दिला. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील उच्च शिक्षित युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव