पावसाने कोसळली भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 20:30 IST2019-09-22T20:29:59+5:302019-09-22T20:30:05+5:30

वरखेडी, ता.पाचोरा- येथे माणिकपुरा भागातील रहिवासी भगवान जंगलू लोणारी यांच्या राहत्या घराची भिंत सततच्या पावसामुळे अचानक रविवारी सायंकाळी कोसळली. ...

A wall collapsed by rain | पावसाने कोसळली भिंत

पावसाने कोसळली भिंत



वरखेडी, ता.पाचोरा- येथे माणिकपुरा भागातील रहिवासी भगवान जंगलू लोणारी यांच्या राहत्या घराची भिंत सततच्या पावसामुळे अचानक रविवारी सायंकाळी कोसळली. या भिंतीत पाणी मुरून तडा गेला होता. या भिंतीलगतच्या रस्त्यावर सतत वर्दळ असते. मात्र यातून कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Web Title: A wall collapsed by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.