भुसावळ रेल्वे डीआरएमपदी विवेककुमार गुप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 15:19 IST2019-04-21T15:19:41+5:302019-04-21T15:19:48+5:30

डीआरएम आर. के. यादव यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप देण्यात आले नाही.

Vivekkumar Gupta, Bhusawal Railway DRM | भुसावळ रेल्वे डीआरएमपदी विवेककुमार गुप्ता

भुसावळ रेल्वे डीआरएमपदी विवेककुमार गुप्ता


भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे नवीन डीआरएम म्हणून मुंबई येथील मुख्य अभियंता विवेक कुमार गुप्ता येत आहेत. रेल्वे मंडळाचे संयुक्त सचिव एस.के. अग्रवाल यांचे याबाबतचे पत्र भुसावळ रेल्वे विभागाला प्राप्त झाले आहे. डीआरएम आर. के. यादव यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप देण्यात आले नाही. गुप्ता भारतीय रेल्वे सेवेच्या १९८८ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

Web Title: Vivekkumar Gupta, Bhusawal Railway DRM