शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गावठी दारुची वाहतूक करणाऱ्याला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:19 IST

जळगाव : समतानगरातून प्लॉस्टिकच्या कॅनमध्ये गावठी दारुची दुचाकीवरुन वाहतूक करणाºया संजय तुकाराम सपकाळे (४६,रा. समतानगर) यास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी ...

जळगाव : समतानगरातून प्लॉस्टिकच्या कॅनमध्ये गावठी दारुची दुचाकीवरुन वाहतूक करणाºया संजय तुकाराम सपकाळे (४६,रा. समतानगर) यास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. कारवाईत पोलिसांनी दुचाकीसह १०५ लीटर गावठी दारु असा ४६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, मुकेश पाटील, सचिन पाटील, सचिन चौधरी यांच्या पथकाने मेहरुण स्मशानभूमी जवळून दुचाकी(क्र. एम.एच.१९ डी.एम.४२२३) अडकवली. दुचाकीला लटकविलेल्या कॅनमध्ये गावठी दारु आढळून आली. संजय सपकाळे यास ताब्यात घवून त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव