विजयी-पराभूत समोरासमोर : पळापळ
By Admin | Updated: October 30, 2015 00:32 IST2015-10-30T00:32:28+5:302015-10-30T00:32:28+5:30
नंदुरबार : 21 ग्रामपंचायतींची मतमोजणी किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली. विजयी व पराभूत गट समोरासमोर आल्याने मतमोजणीदरम्यान काही वेळ पळापळ झाली.

विजयी-पराभूत समोरासमोर : पळापळ
नंदुरबार : तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींची मतमोजणी किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली. विजयी व पराभूत गट समोरासमोर आल्याने मतमोजणीदरम्यान काही वेळ पळापळ झाली. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली ही मतमोजणी दुपारी साडेबाराला संपली. मतमोजणी सुरू असताना खर्दे येथील विजयी व पराभूत गटातील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही वेळ पळापळ झाली. या आधी पोलिसांनी जमावाला पांगविले. विविध ग्रामपंचायतींमधील उमेदवार विजयी झाल्यानंतर त्याची घोषणा ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येत होती. आपल्या गावातील आपले उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांचे समर्थक कार्यकर्ते एकच जल्लोष करीत होते. मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी आयटीआय रस्त्यावर शनिमंदिराजवळ तसेच जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कठडे लावले होते. तहसीलदार महेश शेलार, निवासी नायब तहसीलदार रामजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहका:यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. या वेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके, फौजदार शिवप्रकाश मुळे व सहका:यांनी चोख बंदोबस्त ठेवला. ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार असे- नगाव- प्रभाग क्रमांक 1- भटू विश्राम पाटील, शोभा रतन पाटील. प्रभाग क्रमांक 2- आत्माराम खंडू पाटील, कल्पना सुकदेव पाटील. प्रभाग क्रमांक 3- नाना करसन भिल, सिंधूबाई रूपचंद पिंपळे, र}ाबाई युवराज धनगर.}ाबाई पंडित भिल. प्रभाग क्रमांक 2- मदन संतोष पाटील, सुनंदा नारायण गिरासे. प्रभाग क्रमांक 3- रागिणी किरण पाटील, अंजना संजय गिरासे, कोमलसिंग चंद्रसिंग गिरासे. बलदाणे- प्रभाग क्रमांक 1- नवल फुलसिंग भिल, र आराळे- प्रभाग क्रमांक 1- अनिता बापूजी कोळी, नरेंद्र नथ्थू गिरासे. प्रभाग क्रमांक 2- प्रमिला देवीदास भिल, मंगलाबाई शिवदास कोळी. प्रभाग क्रमांक 3- दगा भुरा वाघ, प्रमिला हिलाल वाघ, कलुबाई अशोक भिल. भादवड- प्रभाग क्रमांक 1- नारसिंग भिका भिल, दादाजी नामदेव पाटील, बबनकोर विजयसिंग राजपूत. प्रभाग क्रमांक 2- भिका रजेसिंग राजपूत, सिंधूबाई गुलू भिल, दगुबाई भीमराव पाटील. प्रभाग क्रमांक 3- चतुर पोपट पाटील, जागृती श्रीराम पाटील, लता शांतीलाल पाटील. भालेर- प्रभाग क्रमांक 1- गुलाब बालजी भिल, कांतीबाई वसंत भिल, भिकुबाई रूपसिंग भिल. प्रभाग क्रमांक 2- दिनेश विक्रम पाटील, मच्छिंद्र रतन पाटील, वैशालीबाई राजकमल पाटील. प्रभाग क्रमांक 3- जगनाथ तोंगल पाटील, इंदूबाई संतोष पाटील, नर्मदाबाई नगीनदास शिलवट. प्रभाग क्रमांक 4- गजानन भिका पाटील, वंदना प्रदीपकुमार पाटील. हाटमोहिदा- प्रभाग क्रमांक 1- प्रताप मोतीराम भिल, उमाकांत पुनाजी चौधरी, इंदुबाई छबीलाल कोळी. प्रभाग क्रमांक 2- साहेबराव बाबू भिल, तापीबाई विजुसिंग भिल, राणीबाई काशिनाभ भिल. प्रभाग क्रमांक 3- रतिलाल श्यामा भिल, हुराबाई प्रताप भिल, हेमलता जितेंद्र पाटील. काकर्दे- प्रभाग क्रमांक 1- युवराज शंकर माळी, किरण शंकर मराठे, विमलबाई माळी. प्रभाग क्रमांक 2- प्रकाश जगन्नाथ महाजन, दगुबाई छगन महाजन, जिजाबाई पुंडलिक भापकर. प्रभाग क्रमांक 3- कमलेश भाऊराव ठाकरे, जबना शेल्या भिल, कला धनसिंग भिल. कोपर्ली- प्रभाग क्रमांक 1- प्रकाश नथ्थू चौधरी, मंजुळाबाई गोरख मराठे, योगिता अशोक तांबोळी. प्रभाग क्रमांक 2- रशीद ईसा खाटीक, आशा संदीप बिर्ला. प्रभाग क्रमांक 3- एका सुकलाल गायकवाड, कलाबाई चैत्राम भिल, सुनंदा ताराचंद भोई. प्रभाग क्रमांक 4- खंडय़ा उखडय़ा भिल, कविता संतोष पवार, नजू संजय भिल. विखरण- प्रभाग क्रमांक 1- सखुबाई दगा पाटील, महेंद्र शांताराम पाटील, निर्मलाबाई रोहिदास मराठे. प्रभाग क्रमांक 2- सुमनबाई राजाराम पाटील, विजय निंबा पाटील, वंदना भोजू पाटील. प्रभाग क्रमांक 3- सुपडू वीरसिंग ठाकरे, अक्काबाई आनंदा भिल, बेबीबाई मोगू भिल. कंढरे- प्रभाग क्रमांक 1- विक्रम उत्तम बच्छाव, चंद्रकला रमेश पाटील. प्रभाग क्रमांक 2- प्रकाश रघुनाथ पाटील, बेबीबाई सुरेश पाटील. प्रभाग क्रमांक 3- नाना सोमा भिल, नीलाबाई सुकलाल भिल, सुनंदा सुपडू पाटील. कार्ली- प्रभाग क्रमांक 1- रतन गणा भिल, ग्यानाबाई नानाभाऊ भिल, नम्रता ज्ञानेश्वर पाटील. प्रभाग क्रमांक 2- सावकार नारायण पाटील, लहू प्रतापसिंग राजपूत, उषाबाई अशोक पाटील. प्रभाग क्रमांक 3- सुरेश काशिनाथ पवार, कस्तुराबाई रोहिदास भिल, अनिता प्रभाकर पाटील. खर्दे खुर्द- प्रभाग क्रमांक 1- पंडित दगडू पाटील, रुखमाबाई नाना पाटील, युवराज नाना पाटील. प्रभाग क्रमांक 2- अक्काबाई झुलाल चित्ते, विमलबाई संतोष पाटील, संगीता अशोक पाटील. प्रभाग क्रमांक 3- नागराज विश्वास पाटील, मंगल प्रकाश चित्ते, बायजाबाई तुकाराम भिल. खोक्राळे- प्रभाग क्रमांक 1- गोमा मानका भिल, आसाराम धाकू धनगर, आक्काबाई वनसिंग भिल. प्रभाग क्रमांक 2- नारायणसिंग संपतसिंग गिरासे, अहिल्या सोनू बोरसे, अनिता जयदेव धनगर. प्रभाग क्रमांक 3- रामकृष्ण विजयसिंग राजपूत, नीलाबाई जगतसिंग गिरासे, अनिता लक्ष्मण राजपूत. खोंडामळी- प्रभाग क्रमांक 1- बाबू फुलजी भिल, सुनंदा किरण पाटील, पुष्पाबाई झुलालसिंग राजपूत. प्रभाग क्रमांक 2- रवींद्र नवल, आशाबाई शालिग्राम पाटील. प्रभाग क्रमांक 3- सुनंदा साहेबराव सावंत, संध्या राजेंद्र जावरे, मथलाबाई मंगलसिंग भिल. प्रभाग क्रमांक 4- राकेश लोटन पाटील, मंगला रवींद्र पाटील, इंदुबाई देवीदास पाटील. मांजरे- प्रभाग क्रमांक 1- प्रेमसिंग नवलसिंग राऊळ, विजयाबाई भगवान पाटील, सावकार गंगाराम पाटील. प्रभाग क्रमांक 2- अशोक आनंदा पाटील, कविताबाई संजयसिंग राऊळ, लक्ष्मीबाई पांडुरंग ठाकरे, प्रभाग क्रमांक 3- रेखाबाई विनायक पाटील, चित्राबाई दगा कोळी व दगा नागो भिल. निंभेल- प्रभाग क्रमांक 1- उगलाल हुसन भिल, यमुना खंडू भिल. प्रभाग क्रमांक 2- लोटन पुना पवार, उषा मका भिल. प्रभाग क्रमांक 3- अजरुन ओंकार पाटील, सेजल दीपक पाटील, सुनंदा शालिकराव पाटील. न्याहली- प्रभाग क्रमांक 1- पंढरीनाथ न्हानू माळी, शालिनी सदानंद पाटील. प्रभाग क्रमांक 2- शांतीलाल लहू मिस्तरी, कविता रवींद्र माळी. प्रभाग क्रमांक 3- चंदू जगन भिल, पमाबाई मो:या भिल, हिराबाई जयराम माळी. शनिमांडळ- प्रभाग क्रमांक 1- ओंकार वेडू भिल, अवंता नथा भिल, कमल वसंत पाटील. प्रभाग क्रमांक 2- दयाराम रघा माळी, भिकुबाई रावण पाटील, सीमा राकेश मोरे. प्रभाग क्रमांक 3- सुनीता सयाजी पाटील, वैजंता पुंडलिक पाटील. शिंदगव्हाण- प्रभाग क्रमांक 1- बारकू नवल भिल, मंगलाबाई विनायक पाटील, रेखा राजू भिल. प्रभाग क्रमांक 2- ताराचंद पीतांबर पाटील, जनाबाई रंगराव पाटील, कुसुम आनंदा पाटील. प्रभाग क्रमांक 3- अंजनाबाई सुरेश पाटील, कमलबाई वसंत बोरसे, वंदनाबाई संजय पाटील. तलवाडे खुर्द- प्रभाग क्रमांक 1- दामू केसरया भिल, हासराबाई हिरामण भिल, शोभा लोटन पाटील. प्रभाग क्रमांक 2- ठाणसिंग भिका राजपूत, कोमलसिंग बाबूराव राजपूत, सुमनबाई हिलाल मोरे. प्रभाग क्रमांक 3- सुनील शिवाजी माळी, तारा अशोक पवार. प्रभाग क्रमांक 4- भरत धनसिंग राजपूत, हिरकण ओंकार धोबी, सखुबाई चिंधू धनगर. तिलाली- प्रभाग क्रमांक 1- पीतांबर राघो पाटील, फुला बापू भिल, लता गोरख पाटील. प्रभाग क्रमांक 2- प्रकाश आत्माराम भिल, कमल सुकदेव भिल, मंगल संजय पाटील. प्रभाग क्रमांक 3- जतन सुकलाल पाटील, रामकृष्ण काशिनाथ पाटील, उषा कृष्णा पाटील. पंचायत समिती उपसभापतींचे पती पराभूत 4आराळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या उपसभापती रीना गिरासे यांचे पती तथा विद्यमान सरपंच रवींद्र गिरासे हे पराभूत झाले. नरेंद्र नथ्थू गिरासे यांनी त्यांचा पराभव केला. मतदान कर्मचारी कार्यकर्ता असल्याचा संशय एक मतदान कर्मचारी हा कार्यकर्ता असल्याचा संशय घेतल्याने काही वेळ वाद झाला. यावर उमेदवाराच्या प्रतिनिधीने या कर्मचा:याने शिवीगाळ केल्याचा आरोप केला. मात्र पोलिसांनी हा वाद मिटविला.