शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात होणाऱ्या पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वीणा गवाणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 17:47 IST

जळगावात १० डिसेंबर रोजी पर्यावरण साहित्य संमेलनाचे आयोजन

ठळक मुद्देसाहित्य संमेलनासाठी संयोजन समिती नियुक्तपरिसंवादात चार गटात होणार चर्चासत्रसंमेलनात मान्यवरांची राहणार उपस्थिती

आॅनलाईन लोकमतजळगाव दि.१७ : समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळेतर्फे जळगाव येथे १० डिसेंबर रोजी होत असलेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निसर्ग लेखिका वीणा गवाणकर यांची निवड केली आहे.जैन उद्योग समूह आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने पुरस्कृत केले आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. संमेलनाचा समारोप विज्ञाननिष्ठ लेखक आणि किल्यांचे अभ्यासक प्र.के. घाणेकर करणार आहे. त्याचप्रमाणे या संमेलनामध्ये पर्यावरण आणि निसर्ग साहित्याचा लोकजागरण, पर्यावरण चळवळ आणि शासनाच्या धोरणावर पडणारा प्रभाव या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे.परिसंवादाचे आयोजनया परिसंवादामध्ये डॉ. वरद गिरी (बंगलोर), संतोष गोंधळेकर (पुणे), डॉ. सुरेश चोपणे (पुणे), प्रा. विद्याधर वालावलकर (ठाणे) सहभागी होणार आहेत. ललित लेखन, स्तंभलेखन आणि वर्तमान पत्रातील लेखन, संशोधन आणि पेपर सादरीकरण, समाजमाध्यम (सोशलमिडीया) या चार गटात चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रातून पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन चळवळ कशी गतिमान होऊ शकेल, याविषयी विचार विनिमय केला जाणार आहे.संयोजन समिती नियुक्तसाहित्य संमेलनाच्या प्रभावी आयोजनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या संयोजन समितीमध्ये राजेंद्र नन्नवरे, किरण सोहळे, अर्चना उजागरे, उमेश इंगळे, सुरेंद्र चौधरी, मिलिंद भारंबे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अशोक कोतवाल, अशोक कोळी, माया धुप्पड, चंद्रकांत भंडारी, मनोज गोविंदवार, प्रा.तुषार चांदवडकर, गिरीश कुलकर्णी यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी किरण सोहळे, अर्चना उजागरे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजक राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे.

टॅग्स :environmentवातावरणJalgaonजळगाव