वरणगावात इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सायकल रॅलीसह रस्त्यावर चुली मांडून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST2021-07-07T04:20:34+5:302021-07-07T04:20:34+5:30

वरणगाव, ता. भुसावळ : इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सायकल रॅलीसह रस्त्यावर चुली मांडून आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ...

In Varangaon, the NCP staged a bicycle rally against the fuel price hike | वरणगावात इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सायकल रॅलीसह रस्त्यावर चुली मांडून आंदोलन

वरणगावात इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सायकल रॅलीसह रस्त्यावर चुली मांडून आंदोलन

वरणगाव, ता. भुसावळ : इंधन दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने सायकल रॅलीसह रस्त्यावर चुली मांडून आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चुली मांडून त्यावर स्वयंपाक केला व जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन केले. केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, समाधान चौधरी, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, मनोज कोलते, पप्पू जकातदार, प्रकाश नारखेडे, राजेश चौधरी, विष्णू खोले, रवी सोनवणे, साजिद कुरेशी, विकीन भंगाळे, किशोर भंगाळे, नागो पाटील, कैलास माळी, रवी पाटील, प्रा. भागवत पाटील, विलास वंजारी, अनिल चौधरी, सोहेल कुरेशी, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, माजी नगरसेविका रोहिणी जावळे, रंजना पाटील, प्रतिभा तावडे, प्रतिभा चौधरी, संगीता चौधरी, श्रद्धा गायकवाड, वैशाली मराठे, प्रतिभा सोनवणे, संगीता मराठे, दीपाली मराठे, दशरथ शिंपी, दयावान इफ्तेखार मिर्झा, अनिल भंगाळे, योगेश देशमुख, रवी पाटील, विलास पाटील, दिनेश विसपुते, महेश सोनवणे, रिजवान शेख, शांताराम सुरडकर, विनोद धनगर, पिंटू धोबी, डॉ. एहसान मिलिंद महाजन, नरेंद्र माळी, लल्ला इंगळे, जितू मराठे, शरद देशमुख, रणजित देशमुख, कौस्तुभ पाटील, विनायक शिवरामे, सागर सरोदे, प्रशांत बोर्डे, उल्हास पाटील, योगेश जावळे, हिमालय भंगाळे, आकाश झोपे, अक्षय भोईटे, सुजित जावळे, मयूर चौधरी, रोशन भंगाळे, शुभम जावळे, समाधान कोळी, वोमेश्वर चौधरी, पवन मराठे, यश चौधरी, शोएब खाटीक, गणेश चौधरी, जितेंद्र मराठे, वैभव पाटील, भीमा गव्हाळे, कैलास भोई, विनोद मराठे, कुणाल भंगाळे, प्रशांत जावळे, अमोल चौधरी, विशाल तायडे, विवेक जावळे, अक्षय जावळे, वैभव जावळे, फकिरा तायडे, छोटू मसाने, गणेश संग्रामे, रितेश मराठे, गणेश पाटील, आकाश चौधरी, निखिल पाटील, हर्षल तायडे, किरण संग्रामे, नीलेश पाटील, सोनू सुरवाडे, सिद्धार्थ बोदडे, धीरज ठाकूर, दत्ता चौधरी, पप्पू चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: In Varangaon, the NCP staged a bicycle rally against the fuel price hike