शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वसंतवाडी येथील महावितरणच्या सबस्टेशनची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:44 IST

जळगाव - गावातील डीपीचा वीज पुरवठत्त सुरळीत का केला नाही? या कारणावरून वसंतवाडी येथील महावितरणच्या सबेस्टेशनमध्ये ग्रामस्थांनी खूर्ची व ...

जळगाव- गावातील डीपीचा वीज पुरवठत्त सुरळीत का केला नाही? या कारणावरून वसंतवाडी येथील महावितरणच्या सबेस्टेशनमध्ये ग्रामस्थांनी खूर्ची व टेबलची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे़ याप्रकरणी वरिष्ठ यंत्र चालक राजेंद्र रमेश महाजन यांच्या फिर्यादीवरून ९ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़वसंतवाडी येथील सबस्टेशनमधील इंजिनिअर अमित सुलक्षणे, विद्युत सहाय्यक विजय साळवे, संदीप गुंजकर, किशोर पवार, अशोक बारी, अमोल भगत यांच्यासह इतर कर्मचारी हे सोमवारी वीज चोरी प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी गेले होते़ त्यानंतर सबस्टेशनला परत आल्यानंतर इंजिनिअर अमित सुलक्षणे हे गावातील अधिकृत वीज घेणाऱ्या ग्रामस्थांची डीपी सुरू करण्यासाठी गेले़ त्यावेळी काही ग्रामस्थांनी त्यांना डीपी सुरू करू देण्यास विरोध केला़सबस्टेशनमध्ये केली तोडफोडकाहीवेळानंतर संजय जगराम चव्हाण, दशरथ जगराम चव्हाण, गोपाळ बाबू राठोड, नीलेश पंडीत चव्हाण, ज्ञानेश्वर शिवा चव्हाण, सुपडू मोरसिंग चव्हाण, बसराज गणपत राठोड, विजय सिताराम चव्हाण, विक्रम भिका चव्हाण (सर्व रा़ वसंतवाडी तांडा़ता ़जळगाव) हे ग्रामस्थ वसंतवाडी येथे आले़ त्यांनी आमच्या तांड्यावर वीज पुरवठा करणारे तार काढून त्यांच्या जागी सर्वीस वायर ठाकून दुसºया नागरिकांना वीज का दिली, अशी विचारणा करित सबस्टेशनमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली़ त्यानंत खूर्च्या, टेबल तसेच फाईली फेकून नुकसान केले़ तसेच खूर्च्या व टेबल तोडून नुकसान केले़ अखेर सबस्टेशनमधील वरिष्ठ यंत्र चालक राजेंद महाजन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तोडफोड करणाºया नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव