शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर मैत्री केलेल्या उत्तर प्रदेशच्या तरुणीचे जळगावच्या तरुणसोबत पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:23 IST

 सोशल मीडियावर ओळख, त्यातून मैत्री व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याने पाथरी, ता.जळगाव येथील तरुण व उत्तर प्रदेशातील संतकबीर नगर जिल्ह्यातील महादरपूर येथील तरुणी एकमेकाच्या भेटीसाठी आतूर झाले. दोघांनी गोरखपूर रेल्वे स्थानक गाठले. तेथून त्यांनी थेट पाथरी गाठले.

ठळक मुद्दे गोरखपूर येथे एकत्र आले दोघे दोन वर्षापूर्वी झाली फेसबुकवर मैत्री पोलीस व पालकांसोबत जाण्यास तरुणीचा नकार

आॅनलाईन लोकमतजळगाव :  सोशल मीडियावर ओळख, त्यातून मैत्री व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याने पाथरी, ता.जळगाव येथील तरुण व उत्तर प्रदेशातील संतकबीर नगर जिल्ह्यातील महादरपूर येथील तरुणी एकमेकाच्या भेटीसाठी आतूर झाले. दोघांनी गोरखपूर रेल्वे स्थानक गाठले. तेथून त्यांनी थेट पाथरी गाठले. दरम्यान, मुलगी घरातून गायब झाल्याचे लक्षात येताच तिच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. तिच्या शोधासाठी निघालेले पोलीस पाथरीत पोहचलेही, मात्र मुलीने पोलीस व पालकांसोबत जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याने पोलीस व नातेवाईकांना आल्या पाऊली माघारी जावे लागले.चित्रपटात शोभेले अशा या घटनेबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाथरी येथील सनी (वय २३, नाव बदलले आहे) हा तरुण पुणे येथे एका रेस्टॉरंटमध्ये कामाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे उत्तर प्रदेशातील संतकबीर नगर जिल्ह्यातील महादरपूर येथील गौरी (वय २१, नाव बदलले आहे) या तरुणीशी दोन वर्षापूर्वी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर पे्रमात झाले. दोन्हीही प्रेमात इतके बुडाले की त्यांना एकमेकाच्या भेटीची ओढ लागली. त्यासाठी दोघांनी भेटीचे ठिकाण गोरखपूर रेल्वे स्टेशन निवडले. सनी हा पुणे येथून गोरखपुर येथे ३ मार्च रोजी पोहचला तर गौरी तिच्या गावातून तेथे पोहचली. दोघांची ठरल्याप्रमाणे भेट झाली.न्यायालयाने दिली तारीखसनी व गौरी यांनी तेथून रेल्वेने जळगाव व तेथून पाथरी गाठले. सहा मार्च रोजी दोघं पद्मालय येथे गणपती मंदिरात गेले. तेथे मित्रांच्या साक्षीने धार्मिक पध्दतीने लग्न केले. कायदेशीर अडचण नको म्हणून दोघांनी तेथून जळगाव गाठले. त्याच दिवशी लग्नाची नोंदणी केली. नियमाप्रमाणे नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष विवाहासाठी एक महिन्याची तारीख देण्यात येते. त्या दिवशी त्यांना पुढच्या महिन्यात कायदेशीर लग्नाची तारीख मिळाली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा