शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मृतदेह जाळण्यासाठी रॉकेलअभावी पेट्रोलचा करावा लागतोय वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 4:27 PM

रॉकेलमुक्त जिल्ह्याची घोषणा झाली. त्यामुळे रॉकेल कोटा शून्य झाला. मात्र ग्रामीण भागात मृत व्यक्तीचे प्रेत जाळण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने महागडे पेट्रोल आणावे लागते अशी वाईट अवस्था झाल्याचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देरॉकेलमुक्त जळगाव जिल्ह्याची महसूल प्रशासनाकडून घोषणापारोळा तालुक्यात रॉकेलचा कोटा झाला शून्यआमदार डॉ.सतीश पाटील यांनी मांडले वास्तव

पारोळा- रॉकेलमुक्त जिल्ह्याची घोषणा झाली. त्यामुळे रॉकेल कोटा शून्य झाला. मात्र ग्रामीण भागात मृत व्यक्तीचे प्रेत जाळण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने महागडे पेट्रोल आणावे लागते अशी वाईट अवस्था झाल्याचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी सांगितले.पारोळा तहसील कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला १ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य वाटपा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यशवंत पाटील दिलीप पाटील, संजय बागडे कैलास पाटील, मुरलीधर पाटील, आधार माळी, भय्या पाटील, योगेश रोकडे, शशी पवार, राजेंद्र विसावे, काळू पाटील, डी.के . पाटील, प्र तहसीलदार पंकज पाटील, नायब तहसीलदार एन.झेड. वंजारी, पुरवठा अधिकारी अनिल पाटील अव्वल कारकून विठ्ठल वारकर आदी जण उपस्थित होतेयावेळी करंजी बु ता.पारोळा येथील भय्या सुरेश महाजन या शेतकºयाने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांचे वारस पत्नी सुरेखा महाजन यांना एक लाख रुपयांचा धनादेश आमदार डॉ सतीश पाटील यांच्या हस्ते दिला.रेशन तथा संजय गांधी योजनेची बैठक घेऊन लाभार्थी लाभ मिळवून द्या अशा सूचना त्यांनी केली.

टॅग्स :Petrolपेट्रोलParolaपारोळा