विद्यापीठात जागतिक दिव्यांग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:22+5:302020-12-04T04:45:22+5:30
जळगाव : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुरुवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रुसा समावेशी शिक्षण संसाधन केंद्रात कुलगुरु प्रा.पी.पी. ...

विद्यापीठात जागतिक दिव्यांग दिन साजरा
जळगाव : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुरुवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रुसा समावेशी शिक्षण संसाधन केंद्रात कुलगुरु प्रा.पी.पी. पाटील यांच्या हस्ते लुईस ब्रेल आणि हेलन केलर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.अनिल चिकाटे, समन्वयक डॉ.राम भावसार व केंद्रातील कर्मचारी दिव्या बोरसे व मयूर पाटील उपस्थित होते.