शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘आकाश धनगर’च्या कार्याची युनिसेफने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 20:31 IST

जळगाव : युनिसेफने नवी उमेद - धडपडणारी मुले या सदरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा ...

जळगाव : युनिसेफने नवी उमेद - धडपडणारी मुले या सदरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आकाश धनगर याने कोरोना काळात केलेल्या कायार्ची दखल घेतली आहे.कोरोनाच्या (कोविड-19) प्रादुभार्वामुळे शासनाने जाहिर केलेल्या टाळेबंदीच्या काळात विद्यापीठाच्या रासेयो विभागाने फेस मास्क तयार करुन वाटप करणे, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणे, रक्तदान शिबीर आयोजित करणे, अर्सेनिक अल्बम-30 या गोळयांची पॅकींग करणे, कोरोना पुस्तिकाचे वाटप करणे, कुटुंबांचे सर्व्हेक्षण करणे तसेच विविध गावात स्थानिक प्रशासनास मदत करणे, पोलिस मित्र व कोरोना योध्दा म्हणून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यापौक्ीच विद्यापीठाचा रासेयो स्वयंसेवक आकाश धनगर याने कोरोना काळातील भयावह परिस्थितीत लोकांमध्ये कोरोना विषयक जनजागृती केली. हे करतांना आपल्या मुळे कुटुंबियांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून एक महिना शहरातील स्वयंसेवकांच्या मदतीने संभाजी नाटयगृहात वास्तव्य केले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 2 महिने गरजूंना अन्न वाटप या सारख्या सामाजिक उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. आकाश धनगरच्या या कायार्ची दखल युनिसेफने नवी उ मेद - धडपडणारी मुले या सदरात घेतली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या नावलौकीकात भर पडली आहे. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांचे रासेयो उपक्रमांना नेहमी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत असून प्र-कुलगुरु प्रा. पी.पी.माहुलीकर, राज्य संपर्क अधिकारी डॉ.अतुल साळुंखे, क्षेत्रीय संचालक कार्तिकेन, व्य.प.सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, रासेयो संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे आदींनी अभिनंदन केले आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव