शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
3
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
4
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
5
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
6
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
7
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
10
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
11
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
12
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
13
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
14
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
15
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
16
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
17
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
18
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
19
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
20
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 7:09 PM

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी मोहन मेढे, तर उपाध्यक्षपदी धनंजय रामदास सापधरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देमुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी मोहन मेढेउपाध्यक्षपदी धनंजय सापधरे

मुक्ताईनगर, जि.जळगाव : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी मोहन मेढे, तर उपाध्यक्षपदी धनंजय रामदास सापधरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहात झाली. महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्य तथा जिल्हाध्यक्ष विकास महाजन अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी जिल्हा ग्राहक पंचायत समिती समितीवरील अशासकीय सदस्य अ.फ. भालेराव हे प्रमुख उपस्थित होते.नूतन कार्यकारिणीत तालुका संघटक बी.जे.माळी, संघटक छबिलदास पाटील, सचिव लक्ष्मण चौके यांच्यासह सचिव सुजाता इंगळे, महिला आघाडीप्रमुख वंदना गायकवाड, कोषाध्यक्ष प्रशांत तायडे, प्रसिद्धीप्रमुख कैलास कोळी, सदस्य युवराज घटे, गोपाळ बेलदार, दिनकर पाटील यांचा समावेश आहे.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर