शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटााला प्रत्युत्तर 
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
6
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
7
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
8
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
9
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
10
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
11
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
12
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
13
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
14
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
15
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
16
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
17
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
18
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
19
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
20
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

उमविला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 9:23 PM

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव आजपासून देण्यात आले अन् खान्देशवासीयांचे गेल्या २५ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले.

ठळक मुद्देखान्देशवासीयांचे स्वप्न पूर्णकुलगुरुंनी केली विद्यापीठ नामविस्ताराची घोषणाअभूतपूर्व घटना असल्याचा व्यक्त केला आनंद

जळगाव : उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव आजपासून देण्यात आले अन् खान्देशवासीयांचे गेल्या २५ वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव असा झाल्याची घोषणा कुलगुरु प्रा.पी.पी. पाटील यांनी आज सकाळी विद्यापीठातील सिनेट सभागृहात झालेल्या बैठकीत केली.शनिवारी सिनेट सभागृहात विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक कुलगुरु प्रा.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रारंभी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना कुलगुरुंनी आजपासून विद्यापीठाचा नामविस्तार होत असल्याचे जाहीर केले. हा दिवस विद्यापीठाच्या दृष्टीकोनातून अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :North Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठJalgaonजळगाव