शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

तोंडापूर धरणातील पाण्याचा अखेर विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 3:36 PM

काही गावांना लाभ : वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग

तोंडापूर, ता.जामनेर : तोंडापूर धरण भरल्यानंतर या धरणातील नदीत वाहून जाणारे पाणी कालव्यांमध्ये सोडल्याने अनेक गावांना याचा लाभ झाला आहे.यंदा डोंगराळ भागातील दमदार पावसाने तोंडापूर येथील मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने सांडव्यातून लाखो लीटर पाणी नदीतून जात होते. हे वाया जाणारे पाणी ढालगांव, देव्हारी, वडगावसद्दो लघुपाट बंधाºयात सोडण्यात यावे यासाठी ‘लोकम’तने वेळोवेळी पाठपूरावा केल्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वेळीच लक्ष देऊन अखेर धरणाच्या कालव्या मार्फत हे पाणी प्रथम ढालगांव साठवण तलावात सोडयातआले. त्यामुळे वडगावसद्दो, देव्हारी धरणाची पाणी पातळी वाढून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या नाला खोलीकरणातील नालेही पुर्ण भरुन वाहत आहेत. तसेच वाकडी येथील साठवण तलावातही पाणी पोहचून वाकडी सह परीसरातील मांडवे, ढालगांव, ढालसिंगी, वडगाव येथील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे, तर शेतकरीवर्गही आनंदी असुन शेतकऱ्यांच्या विहिरीची पाणी पातळी वाढणार आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्या रजनी चव्हाण, संजु पाटील, ढालगांव ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले. लोकमतने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने परीसरातील शेतकरी विलास पाटील, श्रावणी पाटील, सतीष बिºहाडे, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर साबळे, नंदु पाटील, विकास पाटील, संभाजी गोतमारे यांनी लोकमतचे आभार मानले.