शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

उद्धव ठाकरे हे कधीही भाजपाशी हातमिळवणी करतील -प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 16:07 IST

पाचोरा येथे शुक्रवारी दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते.

- श्यामकांत सराफ

पाचोरा (जि. जळगाव) :  महाविकास आघाडीतील नेते जातीयवादी आहेत. ते पक्षाची भूमिका मांडत नाहीत.  मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडू नये, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.  प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे कधीही भाजपशी हातमिळवणी करतील, असेही ते म्हणाले. 

पाचोरा येथे शुक्रवारी दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते.  ते म्हणाले की, महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी ‘वंचित’ तयार होते.  मात्र उद्धवसेना,  काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष हेकेखोरपणा दाखवून वंचितला कमी लेखत होते,  म्हणून आपण महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला.  उद्धव ठाकरे ही मोदींविषयी स्पष्ट बोलत नाहीत,  त्यांचे खासदार सभागृहात असतानाही केंद्राने केलेल्या गैरकारभाराची माहिती बाहेर का काढत नाहीत?   असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरjalgaon-pcजळगावmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४