शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात टारगट तरुणांकडून 2 तरुणांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:29 IST

एकलव्य क्रीडा संकूलाच्या प्रवेशव्दाराजवळील घटना

ठळक मुद्देपोलीस आल्याने मारहाण करणारे पसाररस्त्यावरील ये-जा करणा-यांनाही दिली धमकी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20- शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अग्रवाल हॉस्पिटल चौक परिसरातील एकलव्य क्रीडा संकूलाच्या प्रवेशव्दाराजवळ शुक्रवारी दुपारी 1 वाजता दुचाकीवर  आलेल्या सात जणांच्या टोळक्याकडून दोन युवकांना बांबूच्या काठय़ांनी बेदम मारहाण झाली. पोलीस येताच मारहाण करणारे व ज्यांना मारहाण झाली ते युवक देखील पसार झाले. गेल्या काही दिवसांपासून शहरात टारगट तरुणांचा धुमाकूळ वाढला आहे. कधी मुलींची छेड काढण्यावरुन तर कधी शुल्लक कारणामुळे वाद होत आहेत. त्यामुळे टारगटांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शाब्दीक वादानंतर मारहाणएकलव्य क्रीडा संकूलच्या  प्रवेशव्दाराजवळ शुक्रवारी दोन युवक उभे होते. अचानक चार मोटारसायकलवर लाठय़ा काठय़ा घेवून आलेल्या सात जणांनी प्रवेशव्दारावर उभ्या असलेल्या युवकांशी शाब्दिक वाद घातला. त्यापैकी एका युवकाने प्रवेशव्दारापासून पडण्याचा प्रय} केला असता, टोळक्यातील      युवकांनी दोघं युवकांना मारहाण करण्यास सुरवात केली. बांबूच्या काठय़ांनी दोन युवकांना बेदम मारहाण होत असल्यामुळे शेजारी उभ्या असलेल्या विद्याथ्र्यानी घटनास्थळावरुन पळ काढला. यामुळे एकलव्य क्रीडा संकूल परिसरात काही काळ गोंधळ उडालेला होता. रस्त्यावरील ये-जा करणा-यांनाही दिली धमकीदोघं युवकांना मारहाण होत असताना, भुषण कॉलनी व महामार्गाकडे जाणा:या काही नागरिकांनी आपल्या गाडय़ा थांबविल्या होत्या. मात्र टोळक्यातील काही युवकांनी उभ्या असलेल्या नागरिकांना देखील  काठय़ांचा धाक दाखवून घटनास्थळावरुन जाण्याची धमकी दिली.  तसेच मारहाण होत असलेले तरुण मारहाण करु नका अशा विनवण्या करीत होते. तरी देखील दहा ते पंधरा मिनीटे त्यांना मारहाण झाली.पोलीस येत असल्याचे समजताच मारहाण करणारे टारगट तरुण पसार झाले. या वादाचे नेमके कारण  कळू शकले नाही. तसेच या प्रकरणी कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल नाही.