शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१६ गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराने लांबविल्या दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:28 IST

संशयितास अटक : चोरी, विनयभंग व दारुचे गुन्हे

जळगाव : चोरी, विनयभंग व दारुचे तब्बल १६ गुन्हे दाखल असलेल्या संतोष रघुनाथ चौधरी (वय २७, रा. हतनुर, ता. भुसावळ) याने जळगावातून दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. त्याला बुधवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून महागड्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.एमआयडीसी परिसरातील काशिनाथ चौकातील एका हॉटेलात जेवणासाठी गेलेल्या अजय शालीक ब्राम्हणे (वय २७, रा. कौतीकनगर) या तरुणाची दुचाकी (क्र.एमएच १९ बी ५५८६) १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता काशिनाथ हॉटलेच्या बाहेरून चोरी झाली होती.या प्रकरणी ब्राम्हणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात संतोष रघुनाथ चौधरी याला अटक केली. संतोष याने गुन्ह्याची कबुली दिली. परंतू, त्याच्याकडे ब्राम्हणे यांच्या दुचाकी ऐवजी एमएच १९ एडब्ल्यू ६६०० क्रमांकाची दुसरी दुचाकी मिळुन आली आहे. ही दुचाकी देखील त्याने चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, संतोष याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात अवैध मद्यविक्री, चोरी, विनयभंग या सारखे एकुण १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपार देखील करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलींद सोनवणे, हेमंत कळसकर, विजय बावस्कर, चंद्राकांत पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, होमगार्ड विजय कोळी व प्रशांत पाटील यांच्या पथकाने संतोष याला अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता २३ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव